Collector
मर्सिडिझ-मेबॅक ते लँड क्रुझर, मोदींच्या ताफ्यात किती गाड्या; वाचा विशेषता काय? | Collector
मर्सिडिझ-मेबॅक ते लँड क्रुझर, मोदींच्या ताफ्यात किती गाड्या; वाचा विशेषता काय?
TV9 Marathi

मर्सिडिझ-मेबॅक ते लँड क्रुझर, मोदींच्या ताफ्यात किती गाड्या; वाचा विशेषता काय?

मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडिझ-मेबॅक एस 650 ही सर्वात महत्त्वाची एक कार असते. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. या कारला व्हीआर-10 रेटिंग आहे. ही कार म्हणजे चालते-फिरते बंकर असल्याचे बोलले जाते.

Go to News Site