Collector
हिमाचल प्रदेशातील ‘हे’ मनमोहक ठिकाणं पाहताच‍ क्षणी ताण होईल दूर, जाणून घ्या | Collector
हिमाचल प्रदेशातील ‘हे’ मनमोहक ठिकाणं पाहताच‍ क्षणी ताण होईल दूर, जाणून घ्या
TV9 Marathi

हिमाचल प्रदेशातील ‘हे’ मनमोहक ठिकाणं पाहताच‍ क्षणी ताण होईल दूर, जाणून घ्या

उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच आपल्यापैकी अनेकजण कुटुंबासोबत एखाद्या थंड ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर तुम्ही ही अशाच ठिकाणांच्या शोधात असाल तर आजच्या लेखात हिमाचल प्रदेशातील एक अप्रतिम ठिकाण आहे जे पाहाताच क्षणी तुमचे मन नक्कीच जिंकतील. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Go to News Site