दोन दिवस वर्क फ्रॉम होम,ऑनलाईन मिटींग आणि नो व्हीईकल डे, मुख्यमंत्र्यांचे आदेश | Collector
TV9 Marathi
दोन दिवस वर्क फ्रॉम होम,ऑनलाईन मिटींग आणि नो व्हीईकल डे, मुख्यमंत्र्यांचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेलंगणा येथील सभेत देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते. आता देशाच्या राजधानीने या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.