Collector
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त सवालानं खळबळ | Collector
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त सवालानं खळबळ
TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त सवालानं खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दुचाकीवरून विधान भवन गाठत सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्वतः ‘रॉयल एनफिल्ड 350’ चालवत विधान भवनात पोहोचले. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला ताफाही दुचाकींवर दिसला.

Go to News Site