भारतातील या राज्यात होते सर्वाधिक सोने खरेदी, एका व्यक्तीकडे इतके सोने | Collector
TV9 Marathi
भारतातील या राज्यात होते सर्वाधिक सोने खरेदी, एका व्यक्तीकडे इतके सोने
भारतात सोने केवळ दागिने नाही, तर एक गुंतवणूक आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग मानला जातो. अलिकडच्या वर्षात गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचा कल वाढला आहे.