राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, बडा नेता करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश? मिळणार थेट मोठं पद | Collector
TV9 Marathi
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, बडा नेता करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश? मिळणार थेट मोठं पद
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आता आणखी एक बडा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, या नेत्याला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.