Collector
खरातसोबतच्या त्या फोटोमागचं सत्य काय? अखेर चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण; गुवाहाटी दौऱ्याविषयी सगळं सांगितलं! | Collector
खरातसोबतच्या त्या फोटोमागचं सत्य काय? अखेर चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण; गुवाहाटी दौऱ्याविषयी सगळं सांगितलं!
TV9 Marathi

खरातसोबतच्या त्या फोटोमागचं सत्य काय? अखेर चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण; गुवाहाटी दौऱ्याविषयी सगळं सांगितलं!

खरातच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. याच चौकशीचा एक भाग म्हणून रुपाली चाकणकर यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने चाकणकर यांची आठ तास चौकशी केली.

Go to News Site