बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीसोबत थेट काडीमोड; पोस्ट करून केलं जगजाहीर! | Collector
TV9 Marathi
बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीसोबत थेट काडीमोड; पोस्ट करून केलं जगजाहीर!
मौनीने आणि तिचा पती सूरज नामबियार यांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे खुद्द नौनी आणि सूरज यांनी एकत्रितपणे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.