Collector
गुंतवणूक धोरणासाठी निर्णायक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचं FIEO कडून जोरदार समर्थन | Collector
गुंतवणूक धोरणासाठी निर्णायक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचं FIEO कडून जोरदार समर्थन
TV9 Marathi

गुंतवणूक धोरणासाठी निर्णायक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचं FIEO कडून जोरदार समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच महत्त्वपूर्ण देशांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला 15 मे पासून सुरुवात होणार आहे. 15 मे ते 20 मे असा 6 दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याचं एफआयइओकडून जोरदार समर्थन करण्यात आलं आहे.

Go to News Site