Collector
PBKS vs MI: जसप्रीत बुमराहच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालताच मुंबई इंडियन्सच्या नावावर अनोखा विक्रम | Collector
PBKS vs MI: जसप्रीत बुमराहच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालताच मुंबई इंडियन्सच्या नावावर अनोखा विक्रम
TV9 Marathi

PBKS vs MI: जसप्रीत बुमराहच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालताच मुंबई इंडियन्सच्या नावावर अनोखा विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत हे नेतृत्व सोपवलं आहे. यासह मुंबई इंडियन्सच्या नावावर एक अनोखा विक्रम रचला गेला आहे.

Go to News Site