Yograj Singh : माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, ती चूक भोवली, नक्की प्रकरण काय? | Collector
TV9 Marathi
Yograj Singh : माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, ती चूक भोवली, नक्की प्रकरण काय?
Yograj Singh : योगराज सिंह कायमच त्यांच्या वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. महिलांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.