Collector
नवीन ‘स्कोडा कोडिएक’ भारतात लाँच, ADAS फीचर्ससह मिळणार मसाज सीट्स, पाहा किंमत आणि फीचर्स | Collector
नवीन ‘स्कोडा कोडिएक’ भारतात लाँच, ADAS फीचर्ससह मिळणार मसाज सीट्स, पाहा किंमत आणि फीचर्स
TV9 Marathi

नवीन ‘स्कोडा कोडिएक’ भारतात लाँच, ADAS फीचर्ससह मिळणार मसाज सीट्स, पाहा किंमत आणि फीचर्स

स्कोडा इंडियाने आपली बहुप्रतिक्षित 2026 स्कोडा कोडिएक SUV अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही SUV केवळ लूकमुळेच नाही, तर तिच्या प्रगत 'ADAS' सुरक्षा प्रणालीमुळे देखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Go to News Site