TV9 Marathi
Increase in petrol and diesel prices : आंतरराष्ट्रीय बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्याचाच परिणाम भारतात बघायला मिळतोय. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा मोठा फटका बसत आहे. त्यामध्येच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये.
Go to News Site