Collector
मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय? | Collector
मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय?
TV9 Marathi

मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय?

मुंबई आणि एमएमआर परिसरात कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत. वाशी एपीएमसी बाजारात आवक घटल्याने टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरचीचे भाव गगनाला भिडले असून सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Go to News Site