अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये | Collector
TV9 Marathi
अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये
नवरा दिगंबर नाथ दुसर्या गावात होता. त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती. म्हणून तो वाचला. 26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती. सात फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती.