Collector
कस्टम ड्युटी वाढताच सोने-चांदीचे भाव कडाडले, MCX वर तेजीचा रेकॉर्ड, आता गुंतवणूकदारांनी काय करावे? | Collector
कस्टम ड्युटी वाढताच सोने-चांदीचे भाव कडाडले, MCX वर तेजीचा रेकॉर्ड, आता गुंतवणूकदारांनी काय करावे?
TV9 Marathi

कस्टम ड्युटी वाढताच सोने-चांदीचे भाव कडाडले, MCX वर तेजीचा रेकॉर्ड, आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर (इम्पोर्ट) कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्के केल्यानंतर देशांतर्गत बाजारात खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारातील अनेक गोल्ड आणि सिल्वर ईटीएफ (ETF) तब्बल 15 टक्क्यांपर्यंत वधारले आहेत, ज्यामुळे आधीच गुंतवणूक केलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

Go to News Site