TV9 Marathi
डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान चीन आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यात सहमती झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, चीन होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता मदत करण्यास तयार आहे.
Go to News Site