Collector
लेकीचं कन्यादान करताना बाप कोसळला अनं काही समजण्याच्या आतच… भर मांडवात नवरीच्या आनंदावर काळाचा घाला | Collector
लेकीचं कन्यादान करताना बाप कोसळला अनं काही समजण्याच्या आतच… भर मांडवात नवरीच्या आनंदावर काळाचा घाला
TV9 Marathi

लेकीचं कन्यादान करताना बाप कोसळला अनं काही समजण्याच्या आतच… भर मांडवात नवरीच्या आनंदावर काळाचा घाला

बुलढाणा जिल्ह्यातील वरदडी येथे कन्यादानाचा विधी सुरू असताना वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बायपास शस्त्रक्रिया होऊनही मुलीच्या लग्नासाठी झटणाऱ्या पित्याचा अंत लग्नाच्या मांडवातच झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Go to News Site