Collector
Maruti Ertiga ची पुन्हा बाजी, खरेदीदारांची पहिली पसंती,19 हजारांहून अधिक कार्सची विक्री | Collector
Maruti Ertiga ची पुन्हा बाजी, खरेदीदारांची पहिली पसंती,19 हजारांहून अधिक कार्सची विक्री
TV9 Marathi

Maruti Ertiga ची पुन्हा बाजी, खरेदीदारांची पहिली पसंती,19 हजारांहून अधिक कार्सची विक्री

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत मोठ्या फॅमिलीसाठी उपयुक्त असणाऱ्या 7 सीटर कार्सची विक्री सातत्याने वाढत आहे. एप्रिल 2026 च्या सेल्स रिपोर्टनुसार, मारुति सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) या कॉम्पॅक एमपीव्हीने 19,063 युनिट्सच्या बंपर विक्रीसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. उत्कृष्ट मायलेज आणि किफायतशीर किमतीमुळे ग्राहकांमध्ये या गाडीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

Go to News Site