Collector
Iqbal Mirchi Properties : दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील 500 कोटींच्या प्रॉपर्टीवर ED ची कारवाई | Collector
Iqbal Mirchi Properties : दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील 500 कोटींच्या प्रॉपर्टीवर ED ची कारवाई
TV9 Marathi

Iqbal Mirchi Properties : दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील 500 कोटींच्या प्रॉपर्टीवर ED ची कारवाई

Ed attach Iqbal Mirchi Properties : सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन ही प्रॉपर्टी जवळपास 4970.41 चौरस मीटर जवळपास 1.2 एकरमध्ये पसरलेली आहे. याआधी PMLA कायद्याखाली ईडीने ही प्रॉपर्टी जप्त केली होती.

Go to News Site