Collector
रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न महागात, पुण्यातील कंपनीने लावला 23 कोटींचा चुना | Collector
रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न महागात, पुण्यातील कंपनीने लावला 23 कोटींचा चुना
TV9 Marathi

रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न महागात, पुण्यातील कंपनीने लावला 23 कोटींचा चुना

पुण्याच्या टीडब्ल्यूजे असोसिएट्सने जळगावात शेअर मार्केटच्या नावाखाली २३ कोटी ८१ लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून, मुख्य एजंट मिलिंद पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संचालक सध्या पोलीस कोठडीत आहेत.

Go to News Site