Collector
tv9 Marathi Special Report | पुणे हादरलं! बाथरूममध्ये टाइम बॉम्ब ठेवणारा सीसीटीव्हीत कैद, इलेक्ट्रिक बाइक अन् डोक्यावर कॅप… | Collector
tv9 Marathi Special Report | पुणे हादरलं! बाथरूममध्ये टाइम बॉम्ब ठेवणारा सीसीटीव्हीत कैद, इलेक्ट्रिक बाइक अन् डोक्यावर कॅप…
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | पुणे हादरलं! बाथरूममध्ये टाइम बॉम्ब ठेवणारा सीसीटीव्हीत कैद, इलेक्ट्रिक बाइक अन् डोक्यावर कॅप…

पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मोठा अनर्थ टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये ठेवलेला संशयास्पद टाइमबॉम्ब वेळीच आढळून आल्याने संभाव्य स्फोट टळला. सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली असून, मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्याने तात्काळ डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

Go to News Site