48 तासात सापडले मुंडकी छाटलेले 4 मृतदेह, रहस्यमयी मृत्यूंमुळे ‘या’ जिल्ह्यात उडाली एकच खळबळ | Collector
TV9 Marathi
48 तासात सापडले मुंडकी छाटलेले 4 मृतदेह, रहस्यमयी मृत्यूंमुळे ‘या’ जिल्ह्यात उडाली एकच खळबळ
48 तासांत 4 धड नसलेले मृतदेह आढल्यामुळे पोलिसांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली. शिवाय, शहरातील अशा रहस्यमय मृत्यूंमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे...