Collector
भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू… काळजात एकच धस्स… शेवटच्या शब्दांनी सर्वच हेलावले… | Collector
भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू… काळजात एकच धस्स… शेवटच्या शब्दांनी सर्वच हेलावले…
TV9 Marathi

भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू… काळजात एकच धस्स… शेवटच्या शब्दांनी सर्वच हेलावले…

जालना जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भर कार्यक्रमात भजनकार रामधन महाराज राठोड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे.

Go to News Site