TV9 Marathi
Pratap Sarnaik : आज केंद्र सरकारने लिटरमागे पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली. सहाजिकच या दरवाढीचा सर्वत्र परिणाम होईल. महागाई अजून भडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Go to News Site