Collector
Gunaratna Sadavarte | सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध, म्हणाले… जनरल ही कोणतीही स्वतंत्र कॅटेगरी नसून…… | Collector
Gunaratna Sadavarte | सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध, म्हणाले… जनरल ही कोणतीही स्वतंत्र कॅटेगरी नसून……
TV9 Marathi

Gunaratna Sadavarte | सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध, म्हणाले… जनरल ही कोणतीही स्वतंत्र कॅटेगरी नसून……

राज्य मंत्रिमंडळाने शासकीय नोकरभरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करणारा मोठा निर्णय घेतला असून, त्यावरून राज्यात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. नव्या निर्णयानुसार, राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी स्पर्धा परीक्षांमध्ये वयमर्यादा, शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षा शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत घेतली असेल, त्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील (Open Category) जागांवर दावा करता येणार नाही. अशा उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गातील जागांमधूनच केली जाणार आहे.

Go to News Site