भारत-UAE मध्ये संरक्षण, LPG, कच्च्या तेलाबाबत मोठा करार; 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा | Collector
TV9 Marathi
भारत-UAE मध्ये संरक्षण, LPG, कच्च्या तेलाबाबत मोठा करार; 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा
India UAE Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएई दौऱ्यात भारत आणि यूएईदरम्यान संरक्षण सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि पायाभूत सुविधा गुंतवणुकीसंबंधी अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले.