Collector
आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं | Collector
आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं
TV9 Marathi

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा वर्षाव झाला आहे. खरं तर पहिल्या शतकासाठी बरीच वाट पाहावी लागली. संजू सॅमसनने शतक ठोकलं आणि नंतर शतकांची रांग लागली. त्यामुळे या पर्वात शतकांसह एक विक्रम रचला गेला आहे.

Go to News Site