Collector
IPL 2026 : प्लेऑफची चुरस असताना खेळाडूने टीमची साथ सोडली, कारण? | Collector
IPL 2026 : प्लेऑफची चुरस असताना खेळाडूने टीमची साथ सोडली, कारण?
TV9 Marathi

IPL 2026 : प्लेऑफची चुरस असताना खेळाडूने टीमची साथ सोडली, कारण?

KKR IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सची 19 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली. मात्र केकेआरने त्यानंतर जोरदार कमबॅक करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला केकेआरच्या ऑलराउंडरने कसोटी मालिकेसाठी टीमची साथ सोडली आहे. जाणून घ्या.

Go to News Site