Collector
Mumbai Railway Mega block Updates : घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करा, दोन वेळा वेळापत्रक तपासा… रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट काय? | Collector
Mumbai Railway Mega block Updates : घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करा, दोन वेळा वेळापत्रक तपासा… रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट काय?
TV9 Marathi

Mumbai Railway Mega block Updates : घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करा, दोन वेळा वेळापत्रक तपासा… रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट काय?

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवार, १७ मे रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण, पनवेल-वाशी तसेच पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी ब्लॉक घेतला जाईल. यामुळे लोकल फेऱ्या रद्द होतील, काही गाड्या वळवण्यात येतील तर मेल-एक्स्प्रेसला विलंब होईल. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

Go to News Site