Collector
NCP: 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार, बड्या नेत्याचा दावा…राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या? | Collector
NCP: 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार, बड्या नेत्याचा दावा…राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या?
TV9 Marathi

NCP: 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार, बड्या नेत्याचा दावा…राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या?

NCP Merger: सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादळं आलेले आहे. तटकरे आणि पटेल हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी दादांच्या गोटातील बड्या नेत्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला हवा दिली आहे. काय केला आहे बडा दावा?

Go to News Site