Collector
Sujat Ambedkar : क्रिस्टल कंपनी भाजपच्या प्रसाद लाड यांची, त्यात गिरीश महाजन यांचा स्टेक..प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचा दावा काय? | Collector
Sujat Ambedkar : क्रिस्टल कंपनी भाजपच्या प्रसाद लाड यांची, त्यात गिरीश महाजन यांचा स्टेक..प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचा दावा काय?
TV9 Marathi

Sujat Ambedkar : क्रिस्टल कंपनी भाजपच्या प्रसाद लाड यांची, त्यात गिरीश महाजन यांचा स्टेक..प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचा दावा काय?

Sujat Ambedkar : "दलीत संघटना आमच्या सोबत काम करतात संपर्क असतो. मातंग समाजामधील आणि इतर संघटनेतील लोक त्यांना त्यांच्या समाजासाठी भूमिका घ्यायची आहे. उपवर्गीकरणाविरोधात त्यांनी भूमिका मांडलेली आहे. मातंग समाजातील लोकांनी त्यांच्या लोकांना सत्तेत बसविले. सहभागी करून घेतले आहे. त्यांनी समाजासाठी आता भूमिका घ्यावी" असं सुजात आंबेडकर म्हणाले.

Go to News Site