Collector
Rohit Pawar | जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार? रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवर थेट निशाणा | Collector
Rohit Pawar | जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार? रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवर थेट निशाणा
TV9 Marathi

Rohit Pawar | जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार? रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवर थेट निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षातील बदलत्या समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना वगळल्याची चर्चा रंगत असतानाच, या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site