मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली आहे. ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील बड्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.