Collector
NEET घोटाळ्याचं देशव्यापी जाळं उघड! राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत | Collector
NEET घोटाळ्याचं देशव्यापी जाळं उघड! राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
TV9 Marathi

NEET घोटाळ्याचं देशव्यापी जाळं उघड! राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

देशभरात 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) तपास सोपवण्यात आल्यानंतर प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा प्रणाली तात्पुरती स्थगित करण्यात आली आणि अखेर 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

Go to News Site