सरकारची सर्वात मोठी घोषणा! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंताच मिटली; सगळाच कांदा आता थेट… | Collector
TV9 Marathi
सरकारची सर्वात मोठी घोषणा! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंताच मिटली; सगळाच कांदा आता थेट…
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अगदी कवडीमोल भावाने विकला जात आहे. असे असतानाच आता सरकारने मोठी घोषणा केली आहे.