Collector
3 रुपयांची दरवाढ तर फक्त ‘ट्रेलर’! पुढील 3 आठवड्यांत पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी महागणार? | Collector
3 रुपयांची दरवाढ तर फक्त ‘ट्रेलर’! पुढील 3 आठवड्यांत पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी महागणार?
TV9 Marathi

3 रुपयांची दरवाढ तर फक्त ‘ट्रेलर’! पुढील 3 आठवड्यांत पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी महागणार?

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली 3 रुपयांची वाढ ही केवळ सुरुवात असून, पुढील 2 ते 3 आठवड्यांत इंधनाचे दर प्रति लिटर 10 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य पूर्वेतील वाढता युद्धजन्य तणाव आणि तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले असून, त्याचा थेट ताण देशांतर्गत तेल कंपन्यांवर पडत आहे.

Go to News Site