Collector
डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्याने स्वतःलाच नांगराला जुंपले,कुठे घडला धक्कादायक प्रकार ? | Collector
डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्याने स्वतःलाच नांगराला जुंपले,कुठे घडला धक्कादायक प्रकार ?
TV9 Marathi

डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्याने स्वतःलाच नांगराला जुंपले,कुठे घडला धक्कादायक प्रकार ?

मध्य पूर्वेतील संकटाची झळ जगाला बसत आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या इराण युद्धाचा फटका जगाला बसत आहे. बुलढाण्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतातील पेरणी पूर्वीची कोळपणी आणि मशागतीची कामे रखडली आहे. संग्रामपूर तालुक्यात डिझेल नसल्याने टॅक्टर अभावी एका शेतकऱ्याने स्वत:ला नांगराला जुंपल्याचा प्रकार घडला आहे.

Go to News Site