TV9 Marathi
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणात दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल आणि आशिष कचोलिया यांनी दोन छोट्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी यांसारख्या मजबूत क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली आहे. या दोन कंपन्यांच्या व्यवसायातील आगामी वाढ लक्षात घेऊन या बड्या गुंतवणूकदारांनी गिरत्या बाजारात खरेदीची उत्तम संधी साधली आहे.
Go to News Site