सोनं एकाच दिवसात धाडकन घसरलं,10 ग्रॅमाचा भाव पाहून व्हाल खुश, किंमत थेट… | Collector
TV9 Marathi
सोनं एकाच दिवसात धाडकन घसरलं,10 ग्रॅमाचा भाव पाहून व्हाल खुश, किंमत थेट…
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तर परिस्थिती जास्तच अस्थिर झाली आहे. दरम्यान, आज (16 मे) सोन्याचा भाव घसरला आहे.