Collector
मध्य रेल्वेवर सलग तीन रात्र पॉवर ब्लॉक, विद्याविहार येथे पादचारी पुलाचे गर्डर लाँचिंग, वाहतूकीत काय बदल ? | Collector
मध्य रेल्वेवर सलग तीन रात्र पॉवर ब्लॉक, विद्याविहार येथे पादचारी पुलाचे गर्डर लाँचिंग, वाहतूकीत काय बदल ?
TV9 Marathi

मध्य रेल्वेवर सलग तीन रात्र पॉवर ब्लॉक, विद्याविहार येथे पादचारी पुलाचे गर्डर लाँचिंग, वाहतूकीत काय बदल ?

शनिवारी रात्री मध्य रेल्वेच्या कुर्ला ते भांडुप स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकावर मधल्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. विद्याविहार स्थानकावर विशेष वाहतूक ब्लॉक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे आज रात्री बारा वाजल्यापासून सकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

Go to News Site