TV9 Marathi
शेअर बाजारात सुरू असलेल्या मोठ्या पडझडीच्या काळातही देशातील आघाडीचे ब्रोकरेज हाऊस अनेक शेअर्सवर अत्यंत सकारात्मक आहेत. तज्ज्ञांनी टाटा मोटर्स, स्विगी आणि DLF सारख्या 10 निवडक स्टॉक्सची शिफारस केली आहे. या मजबूत कंपन्या पुढील 12 महिन्यांत 8 टक्के ते तब्बल 62 टक्के पर्यंतचा दमदार परतावा (Return) देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Go to News Site