मॉक टेस्टमध्ये 100 गुण, पुणे दौऱ्यानंतर थेट…; नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडमध्ये, त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
मॉक टेस्टमध्ये 100 गुण, पुणे दौऱ्यानंतर थेट…; नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडमध्ये, त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेड आणि नाशिकपर्यंत पोहोचले असून सीबीआयने संशयितांच्या घरावर छापे टाकत ८ तास कसून चौकशी केली आहे आणि महत्त्वपूर्ण पुरावे जप्त केले आहेत.