पुण्यात लॉजमध्ये सापडला महिलेचा संशयास्पद मृतदेह, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर | Collector
TV9 Marathi
पुण्यात लॉजमध्ये सापडला महिलेचा संशयास्पद मृतदेह, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. आता देखील एका महिलाचा मृतदेह लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळे, खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी माहिती दिला आहे.