Collector
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू | Collector
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू
TV9 Marathi

आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज रेल्वेच्या देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला असून, प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाणे ते कल्याण दरम्यानच्या जलद मार्गिकेवर हा मेगाब्लॉक आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून सुरू झाला असून, दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत तो लागू राहणार आहे. या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून देखभाल, अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

Go to News Site