Collector
NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा पेपर | Collector
NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा पेपर
TV9 Marathi

NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा पेपर

NEET 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत येऊन पोहचले आहेत. सीबीआयकडून (CBI) नांदेड शहरातील विद्युतनगर परिसरातील एका कुटुंबाची तब्बल 8 ते 9 तास चौकशी करण्यात आल्याचे समजते. या चौकशीमुळे NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Go to News Site