झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात? AB फॉर्ममधील एका सहीमुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप | Collector
TV9 Marathi
झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात? AB फॉर्ममधील एका सहीमुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप
झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या सहीमुळे नवा वाद निर्माण झाला असून, सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे.