Collector
रशियाकडून तेल खरेदी बंद, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट, थेट खळबळ, अमेरिकेने.. | Collector
रशियाकडून तेल खरेदी बंद, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट, थेट खळबळ, अमेरिकेने..
TV9 Marathi

रशियाकडून तेल खरेदी बंद, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट, थेट खळबळ, अमेरिकेने..

इराण आणि अमेरिका युद्धात भारताकरिता अत्यंत वाईट बातमी आहे. भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. अमेरिकेच्या एका निर्णयाने पार वाट लागल्याचे बघायला मिळत आहे. भारताला ज्याची भीती होती तेच घडल्याचे बघायला मिळत आहे.

Go to News Site