TV9 Marathi
राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यावर सध्याच्या घडीला दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचा मोठा इशारा दिला.
Go to News Site