Collector
CM Vijay : विजय यांचा मास्टरस्ट्रोक ठरणारा निर्णय, श्रेयवादासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांसमोर घालून दिला आदर्श | Collector
CM  Vijay : विजय यांचा मास्टरस्ट्रोक ठरणारा निर्णय, श्रेयवादासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांसमोर घालून दिला आदर्श
TV9 Marathi

CM Vijay : विजय यांचा मास्टरस्ट्रोक ठरणारा निर्णय, श्रेयवादासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांसमोर घालून दिला आदर्श

CM Thalapathy Vijay : थलपती विजय यांनी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून ते चर्चेत आहेत. त्यांच्या राजकीय यशाबरोबर खासगी आयुष्याची सुद्धा चर्चा होते. आता थलपती विजय यांनी आपल्या कृतीतून इतर राजकारण्यांसमोर एक चांगलं आदर्श उदहारण ठेवलं आहे.

Go to News Site